दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन
म्हणून साजरा केला जातो.
११ जुलै १९८७ रोजी जागतिक लोकसंख्या पाच अब्ज
इतकी झाली या घटनेच्या स्मरणार्थ १९८९ पासून दरवर्षी या United Nations Development Programe (UNDP) संस्थेमार्फत जागतिक
लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
https://www.un.org/en/observances/world-population-day